• Download App
    letter | The Focus India

    letter

    जालियनवाला बाग हत्या हत्याकांडाचा सूड घेणाऱ्या शहीद उधम सिंह यांचे पिस्तूल आणि डायरी लंडनमधून परत आणा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र

    वृत्तसंस्था चंडीगड : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक देदीप्यमान क्रांतिकारी शहीद उधमसिंग यांचे पिस्तूल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणावी, अशी मागणी करणारे पत्र पंजाबचे […]

    Read more

    नारायण राणे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा; खासदार विनायक राऊत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून […]

    Read more

    इंग्रजी पत्राला इंग्रजीतूनच उत्तर द्या, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : अधिकृत भाषा कायदा 1963 चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले. इंग्रजीत पत्र मिळाल्यावर […]

    Read more

    संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर; तातडीने पाऊले उचला, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    प्रतिनिधी मुंबई : उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने […]

    Read more

    गडकरींचे पत्र – अजित दादांची प्रतिक्रिया; राज्यपालांचे बोट…!!; काय सांगतात??; कोणती राजकीय खिचडी शिजतेय??

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय महामार्गातील कामांमध्ये शिवसेना लोकप्रतिनिधींनी अडथळे आणण्यावरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा विषय आजही चर्चेत आहे. […]

    Read more

    लसपुरवठ्यावरून ममतादीदी भडकल्या, पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार

      कोलकता – पश्चि म बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा कोरोना लशीच्या टंचाईबाबत केंद्राकडे तक्रार केली आहे. कमी लसीबद्दल दीदी भडकल्या असून यासाठी […]

    Read more

    शेजाऱ्याच्या अ‍ॅट्रॉसिटीच्या धमक्यांना वैैतागून ब्राम्हण कुटुंबाचा मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा इशारा, पंतप्रधानांनाच पाठविले पत्र

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : शेजाऱ्या कडून सतत दिल्या जाणाऱ्या अ‍ॅट्रॉसिटी लावण्याच्या धमक्यांना वैतागून ग्वाल्हेर येथील एका ब्राम्हण कुटुंबाने मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा इशारा दिला आहे. याबाबत […]

    Read more

    महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम

    प्रतिनिधी मुंबई : ED Case चा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतःच्या मुद्द्यावर […]

    Read more

    लसीकरणाबाबतचा अपप्रचार रोखण्याचे ‘आयएमए’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आधुनिक औषधी आणि कोरोना लसीकरणाबाबत होत असलेल्या चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे गरजेचे असून काही मंडळी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी अशाप्रकारचा […]

    Read more

    सिरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारला जूनमध्ये १० कोटी कोरोना लसी देणार, अमित शहा यांना दिले पत्र

    देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. मात्र, जून महिन्यात हा तुटवडा कमी होणार आहे. सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाने केंद्र सरकारला जून […]

    Read more

    आयएमए – रामदेवबाबा पुन्हा आमने सामने, देशद्रोहाचा खटला भरण्याची पंतप्रधानांना विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाबद्दल वादग्रस्त दावे करणारे व लशी घेऊनही हजारो डॉक्टर व लाखो नागरिक मृत्युमुखी पडल्याचा बेजबाबदार दावा करणारे योगगुरू रामदेव बाबा […]

    Read more

    ठाकरे सरकारचा फाजील आत्मविश्वास महाराष्ट्राच्या संकटाला कारणीभूत, सात महिने केंद्राकडे मदतच मागितली नाही, संकट आल्यावर मात्र पत्रांवर पत्रे, माहिती अधिकार कायद्यात उघड

    कोरोनाच्या महामारीला आपण रोखू शकतो या फाजील आत्मविश्वासाने आलेल्या ताठपणातून ठाकरे सरकारने केंद्राकडे तब्बल सात महिने कोणतीही मदतच मागितली नाही. शेवटी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर मग […]

    Read more

    मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्या मुलाची तत्परतेने मंत्रीपदी नियुक्ती केली तसाच बहुजन युवकांचा नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा, गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आपला मुलगा आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी […]

    Read more

    महानंदचे दूध दोन रुपयांनी स्वस्त ; ४६ रुपये प्रतिलिटर, कोरोना काळात ग्राहकांना दिलासा

    वृत्तसंस्था मुंबई : महानंद डेअरीचे दूध गुरुवारपासून दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. तसेच विक्री वाढवण्यासाठी प्रति […]

    Read more

    निवडणूक जल्लोषावर निर्बंध घाला, पोटनिवडणुका सहा महिने लांबणीवर टाका-देवेगौडांचे मोदींना साकडे

    वृत्तसंस्था बंगळूर : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पाठोपाठ आता आणखी एका माजी पंतप्रधानांनी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राला सुचना केल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषावर […]

    Read more

    डॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना फैलावाचा अटकाव करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ५ कलमी कार्यक्रम सूचविला आहे. या […]

    Read more

    रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र

    वृत्तसंस्था अमरावती : रविवारी (ता. 11 एप्रिलला)  एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलवी, अशी […]

    Read more

    सिनेउद्योगाचा लॉकडाऊनला विरोध, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहिले पत्र

    गेले वर्ष अत्यंत वाईट अवस्थेत गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लावून मागचेच दिवस पुढे आणू नका, असे म्हणत सिनेउद्योगाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

    Read more

    काय म्हणतात सायरस मिस्त्री आपल्या पत्रात? टाटातील कर्मचाऱ्यांपुढे व्यक्त केल्या मनातील भावना

    विशेष प्रतिनिधी  मुंबई :  “टाटा’मध्ये कोणाही व्यक्तीपेक्षा मोठी अशी संचालक मंडळाची निर्णयप्रणाली लागू करणे हे माझे ध्येय होते. या माझ्या प्रयत्नांबाबत माझे अंतःकरण आजही स्वच्छ […]

    Read more

    महाराष्ट्रात शिवसेना –राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायला निघालेत; काँग्रेस महासचिव विश्वबंधू राय यांचे हायकमांडला पत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने राष्ट्रवादीशी संगनमत करून महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा डाव रचला आहे, अशी ठाकरे – पवार सरकारवर घणाघाती टीका कारणारे पत्र मुंबई काँग्रेसचे […]

    Read more

    MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या, केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना पुन्हा पत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या. शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. चर्चेसाठी कोणताही दिवस […]

    Read more

    मराठीसह अकरा भाषांतून पंतप्रधानांचे शेतकऱ्यांना आवाहन

    विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व […]

    Read more

    कृषी सुधारणेच्या पत्रावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने पवार संतापले; दिल्लीत पत्रकार परिषद संपवून निघून गेले

    २०१० मध्ये कृषी सुधारणेसंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर केले खुलासे; मी लिहिलेले पत्र त्यांनी नीट वाचावे वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी […]

    Read more