आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, असुद्दीन ओवेसी यांचा ममता बॅनर्जी यांना बोचरा सवाल
ऐन निवडणुकीत स्वत: ब्राम्हण असल्याचे सांगत फिरणा ऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एआयएमआयचे नेते असुद्दी ओवेसी यांनी बोचरा सवाल केला आहे. आम्ही जानवंही […]