कर्नाटकात ‘जेडीएस’ने निवडली भाजपाची साथ, कुमारस्वामींने केले जाहीर, म्हणाले…
आगामी लोकसभा निवडणुकीअगोदर कर्नाटकातील राजकीय चित्र यामुळे जवळपास स्पष्ट झाले आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) […]