कर्नाटकातील मंदिरांकडून कर वसूल करण्याचे विधेयक विधान परिषदेने फेटाळले, भाजपने केला होता कडाडून विरोध
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सरकारने हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय (सुधारणा) विधेयक विधानसभेत मंजूर केले होते, परंतु शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक फेटाळण्यात आले. या […]