कर्नाटकात सरकार असूनही काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडेना!
राज्यातील अनेक मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती यापूर्वीच फेटाळल्याचीही माहिती समोर विशेष प्रतिनिधी बंगळुरू: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीच्या इतर पक्षांशी वेगवेगळ्या राज्यांतील जागांसाठी करार करत […]