Kangana Ranaut : भाजपने म्हटले- कंगना यांना शेतकरी आंदोलनावर बोलण्याची परवानगी नाही; पुढे विधाने करण्यास मनाई
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट ( Kangana Ranaut ) यांच्या शेतकरी आंदोलनावरच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केले आहे. पक्षाने सोमवारी एक […]