• Download App
    बॉलिवूडचं बुडणारं जहाज मी वाचवणार, कंगनाचा एल्गार, करण जोहरसह दिग्गजांवर पुन्हा हल्लाबोल | Kangana Ranaut said Biggies Hiding but I am coming to save Bollywood

    WATCH : बॉलिवूडचं बुडणारं जहाज मी वाचवणार, कंगनाचा एल्गार, करण जोहरसह दिग्गजांवर पुन्हा हल्लाबोल

    Kangana Ranaut : कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये काहीसं मंदीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्रही त्यापासून वाचलेले नाही. गेल्या वर्षभरामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांना फटका बसला आहे. अनेक स्टार्सचे मोठे प्रोजेक्ट हे एकतर पुढं ढकलण्यात आले किंवा त्यांच्या रिलीजच्या डेट तरी बदलण्यात आल्या. जवळपास सर्वच स्टार्सने त्यांच्या तारखा बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कंगना रनौतनं (Kangana Ranaut)तिच्या आगामी थलायवी या चित्रपटाच्या तारखांमध्ये काहीही बदल केलेला नाही. पूर्वनियोजित तारखेलाच म्हणजे 23 एप्रिललाच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याबाबत ट्विटरवर घोषणा करताना कंगनानं पुन्हा एकदा करण जोहर, आदित्य चोप्रासह बड्या सेलिब्रिटींवर खोचक शेरेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय. Kangana Ranaut said, Biggies Hiding but I am coming to save Bollywood

    हेही वाचा – 

    Related posts

    नसरापूर अत्याचार प्रकरणाला काही लोकांकडून वेगळे वळण; देवेंद्र फडणवीसांनी ठेवले वर्मावर बोट!!

    FDI approved : विमा क्षेत्रात मोठा बदल: 100% FDI ला मंजुरी; LIC ची हिस्सेदारी मर्यादा 20% वर

    Manipur violence : मणिपूर हिंसाचार- 3 वर्षांत फक्त CM बदलले, परिस्थिती नाही; केंद्र सरकार 2029 पर्यंत बंडखोरी संपवण्याच्या तयारीत