• Download App
    आता रोज येशील का? : कंगनाने घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला फटकारले । Will you come every day now? : Kangana asked the paparazzi

    आता रोज येशील का? : कंगनाने घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला फटकारले

    वृत्तसंस्था

    मुंबई : अभिनेत्री आणि फोटोग्राफर यांचे विशेष असे नाते आहे. त्याची एक गंमत अशीच अभिनेत्री कंगना बाबत घडली आहे. घराजवळ घिरट्या घालणाऱ्या एका फोटोग्राफरला तिने आता रोज येशील का?, अशा शब्दात फटकारले आहे. Will you come every day now? : Kangana asked the paparazzi



    अभिनेत्री कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला (फोटोग्राफरला)
    फटकारताना दिसत आहे. जेव्हा पापाराझींनी फोटोसाठी पोज देण्यास सांगितले तेव्हा कंगना म्हणाली, “अरे! आता रोज येणार का? थांब.” विशेष म्हणजे कंगना ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.

    Will you come every day now? : Kangana asked the paparazzi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण