Stories CJI Gavai : CJI गवई म्हणाले- सुप्रीम कोर्ट हायकोर्टापेक्षा मोठे नाही; दोन्ही समान; जज नियुक्तीसाठी SC कॉलेजियम विशिष्ट शिफारस करू शकत नाही