Stories Oxfam : ब्रिटिश स्वयंसेवी संस्था ऑक्सफॅमने भारतीय आरक्षणाचे कौतुक केले; म्हटले- भारत दुर्बल लोकांना पुढे आणत आहे, तर जगभरात अब्जाधीश सत्ता काबीज करत आहेत