• Download App
    increases | The Focus India

    increases

    Gujarat : गुजरातमध्ये HMPV च्या आणखी एका प्रकरणाने वाढलं टेन्शन

    आठ वर्षांच्या मुलाला झाली लागण विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : Gujarat गुजरातमधील एका आठ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे मूल साबरकांठा जिल्ह्यातील […]

    Read more

    युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्या अडचणीत वाढ, ट्रान्झिट जामीन अर्ज फेटाळला

    वृत्तसंस्था बंगळुरू : भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. अडचणी वाढल्या आहेत. बंगळुरू येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी श्रीनिवास यांचा ट्रांझिट जामीन फेटाळला. आसाममधील युवक काँग्रेसच्या […]

    Read more

    अमेरिकी अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला : बायडेन अतिश्रीमंतांवर 25% कर, कॅपिटल गेन टॅक्सही दुप्पट करण्याच्या तयारीत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिकेतील अतिश्रीमंत म्हणजेच अब्जाधीश, श्रीमंत गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेशनवर नवीन कर वाढ लादण्याच्या तयारीत आहेत. बायडेन यांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव […]

    Read more

    हेरगिरी प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ : भ्रष्टाचाराचा खटला, केंद्राची सीबीआयला परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘फीडबॅक युनिट’ कथित हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार […]

    Read more

    किरकोळ महागाई 3 महिन्यांच्या उच्चांकावर : जानेवारी महिन्यात 6.52% पर्यंत वाढ, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढीचा परिणाम

    वृत्तसंस्था मुंबई : जानेवारी महिन्यात देशातील किरकोळ महागाई 6.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. किरकोळ महागाईचा हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. डिसेंबर 2022 मध्ये ते 5.72% आणि […]

    Read more

    बंगाल घोटाळ्यात ममता सरकारच्या अडचणीत वाढ : ED कोठडीत पार्थ चॅटर्जींची कबुली; म्हणाले- नेत्यांच्या सूचनांनुसार नोकऱ्या दिल्या!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची विश्वासू अर्पिता मुखर्जीशी संबंधित […]

    Read more

    ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो

    विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की ओमायक्रॉन इतर कोरोना प्रकारांपेक्षा मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो. ओमायक्रॉनपासून त्यांना […]

    Read more

    वर्षभरात गौतम अदानींच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्सची वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड उसळीमुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश […]

    Read more

    चीन वगाने वाढवतोय आपल्या अण्वस्त्रांची ताकद, अमेरिकला टक्कर देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – चीनची अण्वस्त्रांची ताकद वेगाने वाढत आहे. २०३० पर्यंत एक हजार आण्विक शस्त्रांची निर्मिती करण्याचे चीनचे ध्येय आहे, असा दावा ‘पेंटॅगॉन’ या […]

    Read more

    देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले; देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. राज्यात सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले असून देशातही रुग्णसंख्येचा आकडा […]

    Read more

    मुंबईत आता डेंगीचा वाढता कहर, गेल्या वर्षीपेक्षा रुग्णसंख्येत चौपट वाढ

    वृत्तसंस्था मुंबई – मुंबईत पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने डेंगी, मलेरियाच्या डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत सप्टेंबर महिन्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये चारपट वाढ […]

    Read more

    पाकिस्तान सापडतोय पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात, संसर्गाचा दर वाढल्याने चिंता

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – पाकिस्तानात कोरोनाने हाहा:कार माजविला असून देशातील संसर्ग होण्याचा दर हा ९ टक्क्यांच्या आसपास पोचला आहे. गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. कोरोना […]

    Read more

    अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्येत होतेय मोठी वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत किंचित घट झाली […]

    Read more

    दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी ड्रोनचा वाढता वापर, भारताकडून आमसभेत चिंता

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जम्मूतील हवाई दलाच्या विमान तळावर दोन ड्रोन हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी […]

    Read more

    डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढणार, राज्यांनी खबरदारी घ्यावी; केंद्र सरकारचे निर्देश

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, […]

    Read more

    कोरोना संकटातही विप्रो कंपनी देणार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पगारवाढ

    भारतातील बडी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होणार आहे. त्याचबरोबर […]

    Read more

    परिपूर्ण आहारामुळेच वाढते उंची

    दोन महिन्यांत उंची वाढवा, रिझल्ट मिळाला नाही तर पैसे परत, अशा अनेक जाहिराती आपण पाहिल्या असतील. पण शरीराची उंची वाढविण्यासाठी दोन महिन्यांतील कोर्सची नाही, तर […]

    Read more

    अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेत बऱ्याच वेळा अवमानास्पद वागणूक मिळत, असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. […]

    Read more