हरियाणात घुंघट- बुरखा घातलेल्या मतदारांची तपासणी होणार; मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविका पडताळणार चेहरे
वृत्तसंस्था चंदिगड : हैदराबादमध्ये भाजपच्या माधवी लता यांच्या बुरखा वादानंतर हरियाणामध्ये भारतीय निवडणूक आयोग (ECI) सतर्क झाला आहे. आयोग विशेषत: ग्रामीण भागातील ‘परदानशिन’ मतदारांची पडताळणी […]