• Download App
    कर्नाटकात हिजाबानंतर आता बायबलवरून वाद: शाळेत बायबल बंधनकारक; हिंदू संघटनाचा विरोध । Controversy over Bible after hijab in Karnataka: Bible binding at school; Opposition to Hindu organization

    कर्नाटकात हिजाबानंतर आता बायबलवरून वाद: शाळेत बायबल बंधनकारक; हिंदू संघटनाचा विरोध

    वृत्तसंस्था

    बंगळूरू : कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरून वाद सुरू झाला आहे. बंगळुरूच्या क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने मुलांना शाळेत बायबल आणणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाला हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला आहे. Controversy over Bible after hijab in Karnataka: Bible binding at school; Opposition to Hindu organization

    बंगळुरूमधील क्लेरेन्स हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एका अर्जावर हमी घेतली आहे की ते त्यांच्या मुलांना बायबल शाळेत आणण्यास हरकत घेणार नाहीत.



    हिंदू संघटनांनी शाळेचा हा निर्णय म्हणजे शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या वादावर शाळेने म्हटले आहे की, मुलांना पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. दरम्यान ,हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी दावा केला की, शाळांमध्ये ख्रिश्चन नसलेले विद्यार्थीदेखील आहेत ज्यांना बायबल वाचण्यास भाग पाडले जाते.

    Controversy over Bible after hijab in Karnataka: Bible binding at school; Opposition to Hindu organization

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!