कायदेभंग केला असेल, तर ट्विटरवर कारवाईचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार; दिल्ली हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातल्या कायद्याचा आणि नियमांचा भंग केला असल्यास कोणावरही कायदेशीर कारवाई करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे, असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. […]