• Download App
    high court | The Focus India

    high court

    मानहानी खटल्यात राहुल गांधींची हायकोर्टात धाव, सत्र न्यायालयाने फेटाळली होती याचिका, शिक्षेनंतर गेली होती खासदारकी

    प्रतिनिधी अहमदाबाद : सुरत सत्र न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी आता गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोदी आडनाव मानहानी प्रकरणी सत्र न्यायालयाच्या […]

    Read more

    लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयात आज मशिदींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे अजान पठण करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 14 मार्च रोजी झालेल्या मागील […]

    Read more

    केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना संजीवनी घोटाळ्यात अटकेची भीती, ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानमधील संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुमारे 900 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली […]

    Read more

    अलाहाबाद कोर्ट परिसरातील मशीद हटवा, अन्यथा ध्वस्त करू; सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला हायकोर्टाचा निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (13 मार्च) मोठा निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात बांधलेली मशीद 3 महिन्यांत हटवण्याचे आदेश दिले. यापूर्वी 2018 […]

    Read more

    मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्च पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआय कोर्टाने दिल्यानंतर […]

    Read more

    अखेर हुबळीच्या ईदगाह मैदानावर गणपतीची स्थापना : कालच कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका

    वृत्तसंस्था बंगळुरू : ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली होती. हुबळी-धारवाडच्या ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीचे आयोजन […]

    Read more

    औरंगाबाद – उस्मानाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात आज सुनावणी, याचिकाकर्त्यांनी केले हे आरोप

    प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर […]

    Read more

    मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला […]

    Read more

    सोमय्या पिता पुत्राला उच्च न्यायालयाचा दिलासा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा कायम राहिला आहे.High court consoles Somaiya’s father and son संजय पांडे यांच्या […]

    Read more

    न्यायालयात सामना, राजकीय टीका पेलवण्याइतपत न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत म्हणत उच्च न्यायालयान सुनावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केल्या वरून […]

    Read more

    आर्थिक गैरव्यवहारात देशमुखच मुख्य सूत्रधार, ईडीची उच्च न्यायालयाला माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या गृहमंत्रीपदासारख्या सार्वजनिक सेवेत असताना देशमुख यांनी खूप संपत्ती जमविली. त्यांच्या संपत्तीचे उत्पत्तीस्थान अद्यापही अस्पष्ट आहे. आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच […]

    Read more

    जामिनासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव, म्हणे ईडीने खोट्या गुन्ह्यात अडकविले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबइॅतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्याच आठवड्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च […]

    Read more

    शरद यादव यांना उच्च न्यायालयाचा दणका, सरकारी बंगला १५ दिवसांत सोडण्याचा आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदारपदी अपात्र ठरून चार वर्ष उलटली तरी सरकारी बंगल्यात राहणारे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना उच्च न्यायालयाने […]

    Read more

    Hijab Controversy Supreme Court : हिजाब वाद पोचला सुप्रीम कोर्टात; कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाला आव्हान!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शाळांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशभरातून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णयाला सुप्रीम […]

    Read more

    शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय; शालेय गणवेशच महत्वाचा

    वृत्तसंस्था बंगळुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने आज दिला असून शालेय गणवेशच महत्वाचा असल्याचे म्हंटले आहे. Hijab banned in educational […]

    Read more

    हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त

    वृत्तसंस्था बंगळूर : संपूर्ण देशभर वादाचा विषय ठरलेले हिजाब राहणार की जाणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ फैसला सुनावणार […]

    Read more

    कर्नाटक हायकोर्टचा हिजाब वाद प्रकरणी आज निकाल

    विशेष प्रतिनिधी बंगळुरु : कर्नाटक हायकोर्ट हिजाब वाद प्रकरणी आज म्हणजेच मंगळवारी निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (१५ मार्च) सर्व शाळा, […]

    Read more

    रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचे आदेश १६ मार्च व २३ मार्चला पोलिसांकडून चौकशी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षण देण्यात आले. राजकीय नेत्यांच्या कथित बेकायदा फोन टॅपिंगच्या प्रकरणात पुण्यातील माजी […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानाला भाजपचे हायकोर्टात आव्हान!!; 10 लाख डिपॉझिट भरल्यावर मंगळवारी सुनावणी

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणारी जनहित याचिका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ४ मार्च या दिवशी […]

    Read more

    फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी गेल्याच आठवड्यात पुण्याच्या बंड पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

    Read more

    Nawab Malik ED : नवाब मलिकांचा पाय खोलात; बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड; उच्च न्यायालयानेही दिला दणका!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहाराबाबत मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांचा […]

    Read more

    ‘प्रतीक्षा’ बंगल्यावरून अमिताभ बच्चन यांना दिलासा, बीएमसीच्या नोटिसीवर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर..

    बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांना त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) […]

    Read more

    हिजाब परिधान करणे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार नाही, कर्नाटक सरकारची उच्च न्यायालयात भूमिका

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे, हा आरोप कर्नाटक सरकारने […]

    Read more

    लसीकरण न झालेल्या प्रवाशांवरील लोकल ट्रेन प्रवास बंदी मागे घेणार का? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

    मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला विचारले की, गतवर्षी कोरोना लसीकरण न केलेल्या व्यक्तींना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास बंदी घालणारी अधिसूचना मागे घेण्याचा त्यांचा विचार […]

    Read more

    NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अडचणीत, ठाणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव

    ठाणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल आणि बारचा परवाना मिळवताना फसवणूक केल्याचा आरोप […]

    Read more