Stories JDS Ex MP Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात JDSचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; रडत कोर्टाबाहेर आला, आज शिक्षा जाहीर होणार