Stories Gukesh : 18 वर्षीय गुकेश बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता; सर्वात कमी वयात विजेतेपद पटकावले, 14व्या गेममध्ये चिनी खेळाडूचा पराभव