Stories Surendranagar : गुजरातच्या सुरेंद्रनगरचे माजी जिल्हाधिकारी अटकेत; 1500 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण, उप-तहसीलदारासोबत 1 कोटी घेतल्याचा आरोप