• Download App
    fadnavis | The Focus India

    fadnavis

    बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालये; प्रत्येकी ५६४.५८ कोटी रुपये मंजूर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    Read more

    नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३००० रुपये वाढून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!!

    केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.

    Read more

    Fadnavis : मंदिरं सामाजिक समतेची केंद्र व्हावीत; तिरुपतीतल्या इंटरनॅशनल टेम्पल कन्वेंशन मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र!!

    मंदिरं ही सगळ्यांची श्रद्धेची स्थानं तर आहेतच. पण, ती पुरातन काळी जशी सामाजिक समतेची केंद्र होती, तशीच ती पुन्हा व्हावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

    Read more

    Fadnavis : फडणवीसांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याच्या ‘षडयंत्राची’ SIT चौकशी करणार

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने रचलेल्या कथित कटाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.

    Read more

    फडणवीस सरकारला ग्रासले Problem of plenty ने; पालकमंत्री पदाच्या वादाने त्यावर कळस ठेवले!!

    देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले,

    Read more

    Fadnavis : राज्यात नावीन्यता शहराची स्थापना करणार; स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार; फडणवीसांची राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक […]

    Read more

    Fadnavis : सोयाबीन खरेदीस 15 दिवस मुदतवाढीची केंद्राकडे मागणी; कृषिमंत्री चौहान यांच्याशी फडणवीसांची चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis  सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन […]

    Read more

    संतोष देशमुख प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई, पण त्यावरून कुठलेच राजकारण नको; फडणवीसांची स्पष्ट भूमिका!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणाला आता मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीय वळण लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात आपली […]

    Read more

    Thackeray : एका बाजूला पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन आणि दुसऱ्या बाजूला अग्रलेखातून टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Thackeray माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन उद्धव […]

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस चालना देण्यासाठी घेतला पुढाकार

    ‘या’ गोष्टींवर आता फडणवीस सरकार लक्ष केंद्रित करत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis महाराष्ट्राची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गुंतवणुकीला चालना […]

    Read more

    Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडी संपण्याची – संपविण्याची भाषा; त्यांच्या “दिव्यदृष्टीला” शेकाप दिसला काय??

    नाशिक : लोकसभा निवडणूक मोठ्या हिरीरीने लढविलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या तोंडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक एकतर आम्ही तरी राहू, नाहीतर देवेंद्र […]

    Read more

    राज्यात सिंचनासाठी 600, रस्त्यांसाठी 400 कोटी; सीतारामण‌ यांच्या बजेटमधील तरतुदींची फडणवीसांकडून घोषणा

    वृत्तसंस्था मुंबई : मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशवर निधीचा वर्षाव करण्यात आला, महाराष्ट्राला मात्र काहीच देण्यात आले नाही, अशी टीका विरोधकांनी केली […]

    Read more

    अधिवेशनाआधी महायुतीची पत्रकार परिषद, फडणवीसांचा हल्लाबोल, शिंदेंचा ठाकरेंना इशारा, तर अजितदादांनीही दिले आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला गेला. त्यानंतर सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री […]

    Read more

    डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस महाराष्ट्रातच; राजकीय करेक्शन्ससाठी भाजपच्या टॉप बॉसेसचा संपूर्ण पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतले आहेत, पण भाजपच्या टॉप बॉसेसचा संपूर्ण पाठिंबा घेऊनच. डॅमेज […]

    Read more

    शरद पवार गट अन् ठाकरे गट कॉंग्रेसमध्ये कधी विलीन होणार? जळगावात फडणवीसांनी सांगितली तारीख

    विशेष प्रतिनिधी जळगाव : लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जातील किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा […]

    Read more

    कांद्यावरची निर्यात बंदी उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच; फडणवीसांचा निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर :  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांद्यावरची निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच झाली. त्यांनी आता निर्यात बंदी वरूनही राजकारण सुरू केले, अशा […]

    Read more

    दिव्यांगांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न – फडणवीस

    नागपूर सुधार प्रन्यास तर्फे पारडी येथे दिव्यांगांकरीता उभारण्यात आलेल्या अनोख्या ‘अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्क’चे लोकार्पण विशेष प्रतिनिधी नागपूर : दिव्यांगांचे मनोरंजन व प्रशिक्षण डोळ्यांसमोर ठेवून नागपूर […]

    Read more

    ब्राह्मण + फडणवीसांना 3 मिनिटांत संपवण्याची धमकी देणाऱ्या किंचक नवलेला अटक; वेशांतर करून झाला होता फरार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्रक्षुब्ध वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवण्याची धमक्यांची भाषा करणारा मुख्य […]

    Read more

    बारामतीत फडणवीसांनी पवारांसमोर सांगितले, गृह खात्याचा मीच “बॉस”; पण अजितदादांची मदत घेऊ कामांसाठी “खास”!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : फडणवीस यांनी बारामतीत पवारांसमोर सांगितले गृहखात्याचा मीच “बॉस”; पण अजितदादांची मदत घेऊ कामांसाठी “खास”!!, असे आज बारामतीत खरंच घडले.Baramati, Fadnavis told […]

    Read more

    ड्रग्स विरोधातील विक्रमी कारवाईबद्दल फडणवीसांकडून पुणे पोलिसांचे कौतुक!

    पुणे पोलिसांना 25 लाखांचा पुरस्कार जाहीर केला विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे शहर पोलिस दलाने अंमली पदार्थ जप्तीच्या केलेल्या विक्रमी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार […]

    Read more

    40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे चिन्ह तुतारीचे अनावरण शरद पवारांनी रायगडावर जाऊन केले. तिथे त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी […]

    Read more

    फडणवीसांचे ठाकरेंना खडे बोल, मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही, एफएसआय, टीडीआरचे व्यवहार करणारे आम्हाला नको

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माणसासाठी लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांचं राज्य आल्यानंतर 2019चा हा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला. त्यांनी बिल्डर धार्जिणे […]

    Read more

    मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर शरद पवारांना आजही “शंका”; ठाकरे – पवार सरकारच्या काळात आरक्षण रद्द झाल्याचा फडणवीसांवरच ठेवला “ठपका”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एकमुखाने दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर मात्र शरद पवारांना आजही शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आरक्षण […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अहि – नकुलाचे वैर संपले; उद्धव ठाकरेंकडून शिंदे – फडणवीस यांचे आभार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अहि – नकुलाचे म्हणजेच साप – मुंगसाचे वैर सुरू असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे […]

    Read more

    गायकवाड, घोसाळकर – मॉरिस प्रकरणांमध्ये परवाना शस्त्रांचा गैरवापर; शिंदे – फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिस याने फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरच गोळ्या झाडून […]

    Read more