ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजीमंत्री दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून यांच्याकडून राजकीय धक्के बसणे अद्याप सुरूच आहेत. […]