Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते?? अंजली दमानियांची पोस्ट; पण त्यांचा टोला महायुतीला की महाविकास आघाडीला??
विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीतल्या मित्र पक्षांच्या वाटाघाटी अजून सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करून एकनाथ शिंदे यांना थेट […]