Eknath Shinde : कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य द्या ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश!
उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले गेले.