फडणवीस सरकार : माध्यमांच्या मंत्रिपदांच्या याद्यांवर विश्वास ठेवू नका; एकनाथ शिंदेंचे ट्विट!!
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस सरकारच्या पुन्हा येण्याची वाट मोकळी झाल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप […]