G-20 परिषदेसाठीच्या राजपत्रावर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ उल्लेखाबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना साने गुरुजींचाही उल्लेख केला आहे, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : संविधानातून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्यासाठी […]