Stories राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे तडफदार भाषण, गांधीजी एक हारा हुआ जुआरी, मुसलमानोंपर दॉव पर दॉव लगाते चले गए म्हणत नथुरामच्या भूमिकेतून केले गांधीहत्येचे समर्थन