Stories दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहानंतर बॅडमिंटनचा सराव, अपंगत्वावर मात करीत नोएडाचे जिल्हाधिकारी असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने मिळविले पॅरॉलिम्पिकमध्ये रौप्यपदक