• Download App
    devendra fadnavis | The Focus India

    devendra fadnavis

    ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे आकडे सांगतात; शिवसेनेतली फूट राष्ट्रवादीच्या पथ्यावर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकली, तर ज्या अनेक राजकीय बाबी स्पष्ट होत आहेत, त्यामधली एक महत्त्वाची बाब म्हणजे […]

    Read more

    ग्रामपंचायतींमध्ये 2348 जागा जिंकून भाजप नंबर 1, शिंदे गटासह 3190 जागांवर दणदणीत यश; वाचा कोणाला किती जागा?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने दणदणीत यश मिळवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट या महाविकास आघाडीला त्यांनी जोरदार धक्का दिला […]

    Read more

    महाराष्ट्रातल्या गावांचा कल हिंदुत्ववादी पक्षांकडेच; काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची दुप्पट ग्रामपंचायतींवर सत्ता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील 7751 ग्रामपंचायतींपैकी 4935 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून त्यामध्ये बहुतेक ग्रामीण महाराष्ट्राचा कल भाजप आणि दोन्ही शिवसेना अशा हिंदुत्ववादी […]

    Read more

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुन्हा सुरू; मंत्रिमंडळाचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात राबविलेला जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा भाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे – […]

    Read more

    गडकरी – शिंदे – फडणवीस त्रिकूट; महाराष्ट्राच्या गेमचेंजर प्रकल्पांचे शिल्पकार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना बरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा पैलू […]

    Read more

    महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा?; शिंदे – फडणवीस सरकार बाकीच्या राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या […]

    Read more

    सीमा प्रश्नी 3 फोरमवर महाराष्ट्राची एकजूट; फडणवीस – पवार – बाळासाहेबांची शिवसेना एकसूर

    प्रतिनिधी मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमकपणे विशिष्ट भूमिका मांडत असताना बेळगावात महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक झाली. […]

    Read more

    अमित शाह, राजनाथ सिंह, फडणवीसांची पावले समान नागरी कायद्याच्या दिशेने

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात निवडणुकीत देशात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले, त्यांच्यापाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग […]

    Read more

    शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास रोखला म्हणून अटक : आव्हाड; हा तर आव्हाडांचा कांगावा : फडणवीस

    प्रतिनिधी मुंबई : सिनेमागृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा खेळ बंद करताना प्रेक्षकांना मारहाण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली […]

    Read more

    शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच, मी उपमुख्यमंत्री झाल्याने प्रतिष्ठेत अधिक भर; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव माझाच होता तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारला इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हा सुरुवातीला माझ्यासाठी […]

    Read more

    …भाजपने बक्कळ पैसा कमावला असता; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता आणि एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन सरकारमधील नेते विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?

    विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]

    Read more

    ब्रिटिशांची परंपरा ‘गार्ड ऑफ ऑनर’ यापुढे आपल्याला देऊ नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    वृत्तसंस्था मुंबई : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत बसताच पुन्हा व्हीआयपी कल्चर टाळत पोलिसांकडून मिळणारा अत्यंत सन्मानाचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ पुन्हा एकदा नाकारला […]

    Read more

    ट्रेनिंगला कधी येऊ? मोफत शिकवणार की फी घेणार?, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील नेते सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये काही वेळा मिश्कील टिप्पणी होत […]

    Read more

    महाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलात लवकरच २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री […]

    Read more

    5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुण्याची भूमिका महत्त्वाची राहील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

    प्रतिनिधी पुणे : देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था […]

    Read more

    महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी गांधीनगर : भाजपने आयोजित केलेल्या देशभरातील महापौर परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापौरांना संबोधित केले आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात फडणवीस यांनी अतिशय तरुण […]

    Read more

    गणेशवारी कोकणची, साथ भाजप + शिंदे, मनसेची!!; पण यात ठाकरे – पवार – काँग्रेस कुठेयत??

    विनायक ढेरे नाशिक : कोरोनाच्या दोन वर्षांच्या त्रासानंतर यंदा २०२२ मध्ये खरंच गणेशोत्सव अतिशय जल्लोषात सुरू होतो आहे. त्यातही कोकणामध्ये या जल्लोषाला दर्यासारखे उधाण आले […]

    Read more

    बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका […]

    Read more

    बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचा ‘सन्मान’ ; देवेंद्र फडणवीस म्हणाले- हे चुकीचेच!

    प्रतिनिधी मुंबई : बिल्किस बानो प्रकरणातील दोषींबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी निवेदन दिले. जर दोषींना सन्मानित केले जात असेल तर ते योग्य नाही […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : येत्या दोन वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात यावीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय […]

    Read more

    भाजपमध्ये बडा पॉवर शिफ्ट : संसदीय मंडळातून गडकरी, शिवराज “आऊट”; केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस “इन”!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय पातळीवरील सत्ता संतुलनात मोठा फेरबदल घडला असून पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते […]

    Read more

    राष्ट्रवादीचे भरण पोषण रोखले; अजित दादांनी घाईघर्दीत दिलेला 13,340 कोटींचा निधी शिंदे – फडणवीस सरकारने रोखला!!

    प्रतिनिधी मुंबई :  ज्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार जाऊन घालवून शिवसेना – भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आणले तो मुद्दा म्हणजे […]

    Read more

    महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; शंभरीच्या खाली आली!!; 9 मते झाली कमी!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना – भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावात महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला महाविकास आघाडी शंभरीच्या खाली आली. आघाडीची […]

    Read more