Devendra Fadnavis : 39 मंत्र्यांसह फडणवीस सरकारचा विस्तार, खातेवाटप दोन दिवसांत करून गतिमान कारभार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा झाला. अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश […]