• Download App
    development | The Focus India

    development

    मी भंगारवाला, चोर नाही; बँकही बुडवलेली नाही; नवाब मलिक यांचा बेनामी संपत्ती आरोपावर टोला

    वृत्तसंस्था गोंदिया : मी भंगारवाला, चोर नाही; बँकही बुडवलेली नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. बेनामी संपत्ती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्याला […]

    Read more

    सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा सुव्यवस्थेवर सरकारचे मोठे काम, उत्तर प्रदेशची निवडणूक सहज जिंकणार असल्याचा योगी आदित्यनाथ यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारने मोठं काम केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी भाजप सहज जिंकेल. भाजप २०१७ […]

    Read more

    लाईफ स्किल्स : व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व

    व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व असते. ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ […]

    Read more

    बेअरिंग, नट बोल्टमध्ये त्रुटी राहिल्याने उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याचा अंदाज ; दोषींवर चौकशीअंती कारवाई ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग आज पहाटेच्या सुमारास कोसळून १३ मजूर जखमी झाले होते. बेअरिंग आणि नट बोल्टमध्ये त्रुटी राहिल्याने पुलाचा गर्डर […]

    Read more

    लवासाला परवानगी देण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता; अजित पवारांचा मुंबई हायकोर्टात दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लवासा लेक सिटीला परवानगी देण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, तर तो कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या (केव्हीडीसी) नियामक समितीने एकमताने घेतला होते. […]

    Read more

    लाईफ स्किल्स : व्यक्तिमत्व विकासासाठी परस्परांचा मान ठेवणे फार गरजेचे

    स्वतःबद्दल आदर म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे खुलेपणा. तुम्ही मला मान देता तसाच मान सर्वांना द्या, पण माझ्यापासून अपेक्षा करता तशी सर्वांकडून करू नका. बहुतेकदा आपण […]

    Read more

    नोकरीच नसेल तर रविवार काय अन् सोमवार काय! केंद्र सरकारच्या ‘विकासा’वर राहुल गांधींची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील नोकऱ्यांच्या स्थितीबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट […]

    Read more

    तिरुपती मंदिराला आंध्र सरकारला दर वर्षी द्यावे लागणार ५० कोटी, इतर मंदिरांच्या विकासासाठी निधी वापरणार

    विशेष प्रतिनिधी विजयावाडा: देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानाला आता आंध्र प्रदेश सरकारला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा निधी वार्षिक योगदान म्हणून द्यावा लागणार आहे. […]

    Read more

    सपा, बसपाच्या आमदारांचाही हिंदूत्वाचा अजेंडा, पर्यटन संवर्धनासाठी बहुतांश मंदिरांच्या विकासाचे प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकती सपाटून मार खाल्यावर आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही आता हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटण्यास सुरूवात […]

    Read more

    अर्थव्यवस्थेची चक्रे वेगाने लागली फिरू, विकासात उद्योगांचा मोठा वाटा – नरेंद्र मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसर्गाच्या काळात उद्योगांनी मदतीचा हात पुढे करत मास्कपासून ऑक्सिजन अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – विकास कामांवर जनहित याचिकेसाठी 10 लाख रुपये जमा करा

    उच्च न्यायालयाने ठरवलेली रक्कम खूप कठोर मानून शिंदे यांनी ती कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आश्रय घेतला. वृत्तसंस्था नवी दिल्ली : याचिकाकर्त्याला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 1 […]

    Read more

    पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य : उपमुख्यमंत्री पवार ; पुण्याची वाटचाल सर्वोत्तम महानगराच्या दिशेने सुरु

    पुणे : पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली […]

    Read more

    इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद उखडून टाकण्यास सुरूवात झाली आहे. इस्लामी दहशतवादामुळे आपले घर सोडावे लागलेल्या काश्मीरी […]

    Read more

    २०४७ पर्यंत अमेरिका, चीनच्या बरोबरीचा होईल भारत, विकासासाठी भारतीय मॉडेल गरजेचे – मुकेश अंबानी

    अंबानी यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की 2047 पर्यंत हा देश अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने पोहोचू शकतो. By 2047by, India will be on par with US […]

    Read more

    Pegasus project media reports; भारताची विकासयात्रा थांबणार नाही, पावसाळी अधिवेशनात “नवी फळे” मिळतील; अमित शहांचे सूचक ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Pegasus project media reports वर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांनी सूचक ट्विट केले आहे. असल्या भारताची बदनामी करणाऱ्या बातम्यांनी […]

    Read more

    अयोध्येच्या विकासात प्राचीन, आधुनिकतेची झलक दिसावी ; पंतप्रधान मोदी यांचे बैठकीत आवाहन

    वृत्तसंस्था अयोध्या : ‘ अयोध्या मनू निर्मित नगरी,’ अशी ओळख असलेल्या अयोध्येच्या विकासाचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. लोकसहभागातून आणि तरुणाईने पुढाकारातून विकास […]

    Read more

    शाश्वईत विकासात १९३ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११७ व्या क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये ठरविलेली शाश्व त विकासाची उद्दीष्ट्ये गाठण्यात भारताचा वेग कमी पडत असून सध्या १९३ देशांच्या यादीत भारताचे […]

    Read more

    शाश्वत विकासात केरळची बाजी ; बिहारची कामगिरी वाईट ; निति आयोगाच्या अहवालात बाब स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शाश्वत विकासात केरळने पुन्हा बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी दुसरा क्रमांक मिळविला असून बिहारची कामगिरी […]

    Read more

    विकासाचा दावा करणाऱ्या दिल्लीच्या आप सरकारने ना हॉस्पीटल उभारले ना फ्लाय ओव्हर, माहिती अधिकारातून केजरीवालांच्या दाव्याची पोलखोल

    दिल्लीमध्ये विकासाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीने पोलखोल झाली आहे. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत दिल्ली […]

    Read more

    ममतांनी अडविले तरी रस्ते केलेच; बंगालमध्ये 11,150 किलोमीटर रस्त्यांचे जाळे तयार

    ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रस्ते हा कणा मानला जातो. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालमधील ग्रामीण भाग रस्त्याने जोडण्याची योजना राबविली. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more