• Download App
    delhi | The Focus India

    delhi

    दिल्लीतील झोपड्यांना आग लागून सात जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील गोकलपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोकलपूर गावात शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. आगीमुळे ३० झोपड्या जळून […]

    Read more

    दिल्ली सरकार नागरी शेतीचा मेगा प्लॅन सुरू करणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली राज्य सरकार शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवणार आहे. मोठ्या मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना भाज्या घरी वाढवण्यास प्रोत्साहित केले […]

    Read more

    हायड्रोजन इंधनावरील पहिली कार दिल्लीत धावणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हायड्रोजन इंधनावरील पहिली कार १६ मार्च रोजी दिल्लीत धावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. The first car […]

    Read more

    १६० भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : झाले युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात अडकलेल्या १६० भारतीयांना घेऊन एक विशेष विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून दिल्लीत दाखल झाले. ऑपरेशन […]

    Read more

    दिल्लीमध्ये चालणार पहिली हायड्रोजन कार, नितीन गडकरी यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नागपूर : पेट्रोल, डिझेल, इथेनॉल आणि इलेक्ट्रीकपाठोपाठ आता चक्क हायड्रोजनवर कार चालविण्यात येणार आहे. येत्या १६ मार्चला नवी दिल्ली येथे केन्द्रीय परिवहन मंत्री […]

    Read more

    दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आज हवामान बदलण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसर्‍या दिवशी हवामान खुले होईल. ताशी २०ते […]

    Read more

    दिल्लीत वेगवान वाऱ्यासह रिमझिम पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हवामानात अचानक बदल झाला. वेगवान वाऱ्यासह रिमझिम पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस सुरू […]

    Read more

    दिल्लीत कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) शुक्रवारी दिल्लीतील कोरोनाची सुधारणारी परिस्थिती आणि देशाच्या राजधानीतील घटत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे […]

    Read more

    दिल्लीत चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण दिवस किमान तापमान १५ अंश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत बुधवारची सकाळ गेल्या चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण ठरली आहे. थंड वारे थांबल्याने किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर पोहोचले, […]

    Read more

    विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीची परिस्थिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत सोमवारचा दिवस उष्ण होता. कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त, तर किमान तापमान […]

    Read more

    कॉँग्रेस सोडली कारण अशोक चव्हाण दिल्लीत चुकीची फिल्डिींग लावली होती, निलेश राणे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते तर […]

    Read more

    दिल्ली – लंडन बससेवेला लवकरच सुरुवात, भाडे १५ लाख; तब्बल ७० दिवसांचा प्रवास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्ली ते लंडन बससेवेला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी १५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ७० दिवसांचा प्रवास हा १८ […]

    Read more

    दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा पावसाची चिन्हे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान खात्याने याचा अंदाज वर्तवला असून आजसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला […]

    Read more

    दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज कार्यालये, शाळा, स्विमिंग पूलसह जिमही सुरू होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत कोरोना संसर्गाची कमी प्रकरणे असताना दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज आहे. सोमवारपासून शाळांमध्ये घंटा वाजणार असली तरी कॉलेजेस आणि […]

    Read more

    अफगाणिस्तानंतर दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानंतर दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. या भूकंपात मालमता अथवा जीवितहानीचे वृत्त नसून हा भूकंप मध्यम तीव्रतेचा होता. After […]

    Read more

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत ७५ ठिकाणी उभारले ११५ फूट उंचीचे राष्ट्र ध्वज, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये ७५ ठिकाणी ११५ फूट उंचीचे राष्ट्रध्वज उभारण्यात आले. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचा दावा […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, महिलांनीच पीडितेचे केस कापले, गळ्यात चपलाची माळ टाकून तोंडाला फासले काळे

    अवघा देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राजधानी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 26 जानेवारी रोजी एका मुलीचा बदला घेण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले […]

    Read more

    अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येणार दिल्लीसह महाराष्ट्राचाही समावेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वायव्य आणि मध्य भारत या आठवड्यात थंडीची लाट कायम राहील. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीने जारी केलेल्या […]

    Read more

    दिल्लीत १२२ वर्षांतील जानेवारीतील सर्वाधिक पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे दिल्लीत गेल्या दोन दिवसांच्या पावसाने नवा विक्रम केला आहे. रविवारी सकाळपर्यंत ८८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, […]

    Read more

    दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्सने राजधानीत पावसाचे नवे विक्रम केले आहेत. शनिवारपर्यंतच्या पावसासह यावर्षी जानेवारीत 69.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, […]

    Read more

    दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव […]

    Read more

    दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीतील काही मोजक्या कुटुंबांसाठीच नवी बांधकामे केली गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस आणि गांधी कुटुंबावर […]

    Read more

    कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत हवामान बदलत आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस झाला. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी शिडकावा […]

    Read more

    दिल्लीच्या निर्भया केसच्या वकील सीमा कुशवाह बहुजन समाज पक्षात सामील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील सन 2012 निर्भया केस मधील वकील सीमा कुशवाह यांनी आज बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र […]

    Read more

    पंजाब – गोव्यात रस्त्यावर फिरून केजरीवालांचा प्रचार; दिल्लीतल्या घाण पाण्यावरून भाजपचा “आप”वर वार!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचा राज्यकारभार सोडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि गोव्यातल्या रस्त्यावर फिरून प्रचार करत आहेत. त्यावर भाजपने दिल्लीतल्या घाण पाण्याचा पुरवठ्यावरून आम […]

    Read more