Corona in India : देशात पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ, 24 तासांत 16,906 नवीन रुग्ण आढळले, 45 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणू संसर्गाचे 16,906 नवीन रुग्ण आढळले आहेत. […]