• Download App
    आंध्र प्रदेशातील गावात महिन्यात ४ जणांचा मृत्यू; कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन केला लागू । 4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied

    आंध्र प्रदेशातील गावात महिन्यात ४ जणांचा मृत्यू; कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन केला लागू

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वन्नावलसा गावातील रहिवाशांनी कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन लागू केला आहे. 4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied



    १७ ते २५ एप्रिल या कालावधीत एका महिन्यात ४ लोकांचा “गूढ” मृत्यू झाल्यानंतर गावात लॉकडाऊन लागू केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक लोक आजारी पडले आहेत. गावकऱ्यांमध्ये या आजारामुळे अंधश्रद्धा देखील पसरली आहे.

    4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल