पराभवानंतरही काँग्रेस अहंकारी, भाजप झारखंडमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल – अमित शाह
काँग्रेस आणि सर्व पक्षांना मिळून भाजपच्या समान जागा मिळवता आलेल्या नाहीत. असंही अमित शाह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी […]