Congress आत्ता फोडतायेत EVMs वर खापर; पण काँग्रेसला आधीच लागली होती पराभवाची चाहूल!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे नेते सध्या जरी वड्याचे तेल वांग्यावर काढून EVMs वर खापर फोडत असले, […]