Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- आम्ही एससी/एसटी/ओबीसी आरक्षण संपवू, संतप्त मायावतींनी काढली काँग्रेसची कुंडली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी अमेरिकेतील आरक्षणाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपण कधीही याच्या विरोधात नसल्याचे म्हटले आहे. […]