राहुल गांधींना भाजपचे प्रत्युत्तर, जावडेकर म्हणाले- त्यांची नौटंकी जनतेने केव्हाच बंद केली!
prakash javadekar : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांवर आता भाजपने पलटवार केला आहे. देशातील दुसर्या लाटेला पंतप्रधानांची ‘नौटंकी’ जबाबदार असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. […]