• Download App
    congress | The Focus India

    congress

    अखेर जलसंपदा विभागामुळेच महाविकास आघाडीत मतभेदांची ठिणगी, उध्दव ठाकरेंनी दादागिरीची केली शरद पवारांकडे तक्रार

    प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २०१४ च्या पराभवास जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराचे आरोप कारणीभूत असल्याचे मानले जात होते. मात्र, तरीही या मलईदार खात्याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे […]

    Read more

    राष्ट्रवादी चिडीचूप्प, एकाकी अनिल देशमुखांसाठी कॉँग्रेस मैदानात

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते त्यांच्याबाबत चिडीचूप्प […]

    Read more

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले तारे, म्हणे मोदी सरकारला समांतर सरकार सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावे

    सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समांतर असे एक केंद्र सरकार तयार करावे, असे तारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तोडले […]

    Read more

    गांधी परिवाराशिवाय अध्यक्षासाठी कॉँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच चर्चा

    स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती इच्छुक असूनही दुसऱ्या नेत्याला अध्यक्षपद देण्यासाठी कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. २०१४ पासून कॉंग्रेसच्या सुरू झालेल्या ऱ्हासाला राहूल गांधीच जबाबदार […]

    Read more

    काँग्रेसची अशोक चव्हाणांनाही नवी असाइनमेंट; ५ राज्यांमधल्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी… पण यातले नेमके राजकीय संकेत काय…??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस श्रेष्ठींचे “राजकीय कार्ड” परवापासून ऍक्टीव्हेट झालेले दिसते आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. पक्षाध्यक्षांची निवडणूक […]

    Read more

    २०२४ मध्ये राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व असेल काय..? संजय राऊत यांनी पुन्हा डिवचले..

    राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत […]

    Read more

    बाता तर काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाच्या; प्रत्यक्षात काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले खरे… पण ते थोडाच वेळ […]

    Read more

    लढाई कोरोनाशी; केंद्रावर खापर; पराभव राहुल – प्रियांकांचा; डोस उपदेशाचे काँग्रेसजनांना; परिणामी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर

    लढाई कोरोनाशी; केंद्रावर खापर; पराभव आपल्याच मुलांचा; डोस उपदेशाचे काँग्रेसजनांना; परिणामी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर… हा आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतला सारांश आहे. Elections for […]

    Read more

    सुनेचा छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर गुन्हा

    कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Fir against congress ex Minister for harasing Daughter in law प्रतिनिधी पुणे : कॉंग्रेसच्या माजी […]

    Read more

    कॉँग्रेससारखा धोरण लकवा नाही, सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरूच राहणार, हरदीप सिंग पूरी यांनी ठणकावले

    कॉँग्रेससारखा धोरण लकवा (पॉलीसी पॅरालिसीस) आम्हाला नाही. अनेक विभागांचे प्रकल्प सुरू आहेत. सेंट्रल व्हिस्टाचे कामही सुरूच राहणार आहे अशा शब्दांत नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप […]

    Read more

    ममता बॅनर्जींना यूपीए अध्यक्ष बनविण्याच्या प्रश्नच नाही, अध्यक्ष बदलाची चर्चा कॉंग्रेसने फेटाळली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प. बंगालच्या निकालानंतर यूपीए अध्यक्ष बदलाबाबत उगाचच चर्चा सुरु झाल्या असून या चर्चा फेटाळताना सर्व विरोधी पक्षांचा सोनिया गांधींच्या नेतृत्वावर […]

    Read more

    निवडणूक आयोग बरखास्त करा अन नियुक्ती पात्रतेचे निकष ठरवा, कॉंग्रेसची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्याचा निवडणूक आयोगच बरखास्त करावा अशी मागणी काँग्रेसने केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नियुक्ती […]

    Read more

    ममतांचा २०२४ साठी पॉवर गेम आतापासूनच सुरु, सत्ता येताच भाजपला देशात हरवण्याची भाषा

    विशेष प्रतिनिधी कोलकता – रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एकटी काही करू शकत नाही पण आपण सगळे मिळून २०२४ मध्ये […]

    Read more

    West bengal assembly elections 2021 analysis : काँग्रेस – डावे बंगालमध्ये बनले राजकीय “डायनासोर”; दोन्ही पक्षांची अख्खी political space भाजपने खेचली

    विनायक ढेरे कोलकाता : पश्चिम बंगालच्या चॅनेली चर्चांच्या पलिकडे जाऊन विचार केला तर अनेक पैलू समोर येतात, त्यापैकी काँग्रेस – डाव्यांची अख्खी political space भाजपने […]

    Read more

    सडकून पराभव होवूनही कॉंग्रेस अजून सुस्तच, नेत्यांना अजूनही पुनरागमनाचे डोहाळे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत आघाडीमुळे सत्तेचे दरवाजे काँग्रेससाठी किलकिले झाले […]

    Read more

    आसाममध्ये या माणसाची साथ पडली कॉँग्रेसला महागात

    आसाममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी चहाच्या मळ्यात पाने वेचण्यापासून ते मंदिरांना भेटी देण्यापर्यंत अनेक हातकंडे वापरूनही आसाममधील जनतेने त्यांना नाकारले. […]

    Read more

    देशाच्या राजकीय नकाशामध्ये भाजपचे वर्चस्व : पुडूचेरीच्या विजयामुळे १८ राज्ये एनडीएकडे ; इंदिरांजींच्या काळात १७ राज्यात होती काँग्रेस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. त्यात पुडूचेरीत भाजपची राजवट आली आहे. त्यामुळे भारताच्या राजकीय नकाशात भाजप आणि एनडीए […]

    Read more

    Kerala assembly elections 2021 results analysis : केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढविण्यात कमी पडले

    विनायक ढेरे तिरूअनंतपूरम : एवढा प्रचाराचा धडाका उडविला… केरळ, तामिळनाडूतल्या मच्छिमारांबरोबर समुद्रतरण केले… केरळमधल्या कॉलेजच्या पोरीशी पुशअप्सची स्पर्धा केली… पण या सगळ्याचा काँग्रेसची political immunity […]

    Read more

    Kerala assembly elections 2021 results analysis : दक्षिणेतले समुद्रतरण, केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढवतील की…

    विनायक ढेरे तिरूअनंतपूरम – एवढा प्रचाराचा धडाका उडविला… केरळ, तामिळनाडूतल्या मच्छिमारांबरोबर समुद्रतरण केले… केरळमधल्या कॉलेजच्या पोरीशी पुशअप्सची स्पर्धा केली… पण या सगळ्याचा काँग्रेसची political immunity […]

    Read more

    मोदी सरकारच्या धोरणामुळे सिरम, भारत बायोटेकला अब्जावधींचा नफा, कॉग्रेसची सडकून टीका

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : मागील एक वर्षापासून मोदी सरकार काय करत होते. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सरकार पाडणे, आमदार खरेदी करून लोकशाही दुबळी […]

    Read more

    लस एकच, मात्र कंपनीकडून त्याची विक्री तीन वेगवेगळ्या दराने कशासाठी ?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारचे लसीकरण धोरण भेदभाव करणारे असल्याची तोफ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी डागली. एकच लस उत्पादक तीन वेगवेगळे दर कसे आकारू […]

    Read more

    मनमोहनसिंगजी, अगोदर तुमच्या कॉँग्रेस नेत्यांना लसीवर शंका घेणे बंद करण्यास सांगा, डॉ. हर्ष वर्धन यांचे प्रतिउत्तर

    लोकांना लस देण्याऐवजी काँग्रेसशासित राज्यांनी लसीकरणाबाबत शंका घेऊन दुसरी लाट पसरण्यास हातभार लावला, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद […]

    Read more

    अहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने कोरोना आढावा बैठकीत थेट राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब […]

    Read more

    ‘गडकरी, जावडेकर, दानवे, आठवले महाराष्ट्रद्रोही..’ कॉंग्रेसच्या खालच्या पातळीवर जाऊन दुगाण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – दिल्लीत हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे…, अशी पोस्टर सोशल मीडियावर झळकवत महाराष्ट्र प्रदेश […]

    Read more

    झारखंडमध्ये काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराकडून शिवमंदिरात पूजा, भाजप खासदाराकडून आक्षेप ; नवा वाद पेटला

    वृत्तसंस्था रांची : झारखंड राज्यातील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी बुधवारी देवघर येथील प्रसिद्ध बैद्यनाथ धाम मंदिरात पूजाअर्चा केली. भगवान शिवाचे अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या […]

    Read more