• Download App
    congress | The Focus India

    congress

    उत्तर प्रदेशात कोणाशीही आघाडी न करण्याचा काँग्रेसचा संकल्प, प्रियंका गांधींवर पक्षाची मदार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी यांच्या रूपाने उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत. विधानसभेची निवडणूक […]

    Read more

    कॉंग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाचे भारतीय जनता पक्षाशी संगनमत असल्याचा आरोप करत बसप ही भाजपाची बी टीम असल्याची टीका कॉँग्रेसने केला आहे. […]

    Read more

    अधीर रंजन चौधरी यांचा बळी देऊन कॉँग्रेस साधणार ममतांशी सलगी, लोकसभा नेतेपदावरून हटविणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. केवळ पश्चिम बंगालनेच थोडीफार लाज वाचविली. त्यामध्ये महत्वाचे योगदान असलेल्या अधीर रंजन चौधरी […]

    Read more

    अयोध्येत भगवा फडकविण्यासाठी कॉँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही केली भाजपला मदत

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आजपर्यंत अयोध्येतील गड जिंकणे शक्य झाले नव्हते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे करून दाखविले […]

    Read more

    अमिताभ बच्चन यांच्या दिवारवर कॉँग्रेसची नजर, रस्ता रुंदीकरणासाठी नोटीस बजावूनही बंगल्यावर कारवाई केली नसल्याचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई […]

    Read more

    राजस्थानात ऑक्सिजन कॉँन्सेंट्रेटर खरेदी घोटाळा, कॉँग्रेस सरकारने ३५ हजारांचे मशीन एक लाख रुपयांना केले खरेदी, फेकले जाणार भंगारात

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानातील कॉँग्रेस सरकारने कोरोनाच्या महामारीतही भ्रष्टाचार केला आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. केवळ ३५ हजार रुपयांत मिळणारी मशीन […]

    Read more

    लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेस नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.

    विशेष प्रतिनिधी रायपूर : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार […]

    Read more

    शिवसेनेकडे असलेल्या खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    Nana Patole letter to CM uddhav thackeray : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाद्वारे राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याबाबत […]

    Read more

    विधानसभेच्या अध्यक्ष होणार काँग्रेसचा; शह – काटशह शिवसेना – राष्ट्रवादीचा; संग्राम थोपटे नको असल्यास पृथ्वीराजबाबांचे नाव…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचाच असणार आहे. पण या निवडणूकीत शह – काटशह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते खेळायला लागलेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम […]

    Read more

    घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांचा राजीनामा, जी-२३ गटाच्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्याच्या मागणीला मिळणार बळ

    विशेष प्रतिनिधी भोपाल: घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाच्या लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांनी राजीनामा दिला आहे. यातून कॉँग्रेसमधील असंतुष्ठ जी-२३ […]

    Read more

    भाजप प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर; पण सेंधमारी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वोटबँकेवर…!!

    नाशिक – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी […]

    Read more

    ज्या अनंतराव थोपटेंना पाडले, त्यांच्या चिरंजीवांना विधानसभेच्या अध्यक्षपदावर पवार स्वीकारणार??… की अनंरावांवरचा “प्रयोग” पुन्हा करणार…??

    नाशिक – सन १९९९ ची विधानसभा निवडणूक… स्थळ – भोर. काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सोनिया गांधी यांची देशातली पहिली जाहीर सभा भोरच्या माळावर प्रचंड गर्दीत झाली […]

    Read more

    ममतांच्या राज्यात खासदारही नाही सुरक्षित, तृणमूल कॉँग्रेसच्या अभिनेत्री खासदार मिमी चक्रवर्ती यांची जीवघेणी फसवणूक, बनावट कोरोना प्रतिबंधक लसीच्या शिकार

    पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या राजवटीचे अराजक पुन्हा समोर आले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री खासदार मिमी चक्रवर्ती यांची जीवघेणी फसवणूक झाली […]

    Read more

    एक तेची नाना; मेहबूबांचे “स्वबळाचे” तनाना…!!

    नानांच्या राजकीय वळणावर मेहबूबांचे पाऊल   एक तेची नाना; मेहबूबांचे “स्वबळाचे” तनाना…!! आणि “नानांच्या राजकीय वळणावर मेहबूबांचे पाऊल” ही शीर्षके वाचून वाचकांना आश्चर्य वाटेल. कोणाला […]

    Read more

    पंतप्रधानांवरील द्वेषातून कॉँग्रेसकडून देशाचा अपमान, भारत विश्वभिकारी झाल्याचा केला आरोप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषातून कॉँग्रेसने देशाचाच अपमान केल असून भारत विश्वगुरू नव्हे तर विश्वभिकारी बनला असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात […]

    Read more

    नाना पटोले यांना कॉँग्रेसश्रेष्ठींनी दिली समज, स्वबळाचा नारा पडला थंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज दिल्याचेही सांगण्यात […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट

    महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. कॉँग्रेसने मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही असे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांनी […]

    Read more

    ‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये

    Restrictions In Emergency : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते […]

    Read more

    काँग्रेसला जळी-स्थळी-काष्टी दिसतेय कमळच, शिवमोगा विमानतळ टर्मीनल कमळाच्या आकाराचे असल्याचा आरोप फेटाळला

    भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना आता जळी-स्थळी-काष्टी केवळ कमळच दिसत आहे. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील शिवमोगा येथील विमानतळ कमळाच्या आकाराचे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. […]

    Read more

    कार्यकर्त्यांना अमानुष वागणूक, तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपा कार्यकर्त्यांचे केले मुंडण, सॅनीटायझर शिंपडून शुध्दीकरण

    जहाज बुडाल्यावर उंदीर पडतात त्याप्रमाणे पश्चिम बंगालमधील अनेक उपरे भाजपा कार्यकर्ते पुन्हा तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, तृणमूल कॉँग्रेसकडून त्यांना अमानुष वागणूक दिली जात […]

    Read more

    वाकायला सांगितले, ते गुडघ्यावर बसले…!! हिमालयाच्या मदतीला गेलेले सह्याद्रीही अपवाद नव्हते…!!

    २५ जून १९७५… या दिवशी भारतीय लोकशाहीला काळिमा फासण्यात आला. लोकशाहीचे सगळी तत्त्वे गुंडाळून एकाच व्यक्तीच्या सर्वंकष सत्तेसाठी सगळा देश हुकूमशाहीच्या अंधारात लोटण्यात आला… एरवी […]

    Read more

    नेहरू – पटेलांचे नाव घेत मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांचा ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचाच सूर; ३७० कलमासाठी संघर्ष करण्याची मांडली भूमिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सकारात्मक वातावरणात झाली असली, काश्मीरमधल्या दोन राजकीय घराण्यांच्या प्रतिनिधींनी आपला जूनाचा सूर […]

    Read more

    आता नाना पटोले विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस, टाटांना सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर घेतला आक्षेप

    स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला अंगावर घेतलेले कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आता राष्ट्रवादी कॉँग्रेसविरुध्द मैदानात उतरली आहे. बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयावर नाना […]

    Read more

    देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कॉंग्रेसशासित राज्येच जबाबदार; भाजपने दाखवले बोट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दुसऱ्या लाटेची सुरवातच महाराष्ट्र, छत्तीसगडसारख्या कॉंग्रेस शासित राज्यांतून झाली आणि हीच राज्ये लाट पसरण्यास जबाबदार आहेत व लसीकरणातही कॉंग्रेसशासित राज्यांमध्येच […]

    Read more

    कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेयतपत्रिका, तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेातपत्रिका जारी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या उद्रेकाचा अनुभव व त्यापासूनचा धडा आणि तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीसंबंधीच्या सूचना […]

    Read more