झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार केली
विशेष प्रतिनिधी मुबंई : गगनभेदी वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर याविरूद्ध कॉंग्रेसने केंद्र सरकारविरुद्ध मुंबईमध्ये काल विरोधी माेर्चा काढला हाेता. दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]