Narendra Modi : शेतकऱ्यांच्या नावावर फक्त मोठमोठ्या गप्पा, काँग्रेसने राज्यांमधील पाणी वाद वाढवत ठेवला
जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी जयपूर : Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जयपूरमध्ये ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. […]