”KCRच्या गाडीचं स्टेअरिंग ओवेसींच्या हाती, तर काँग्रेस हा ‘4जी’ पक्ष” – तेलंगणात अमित शाहांनी साधला निशाणा!
BRS म्हणजे 2G पक्ष आणि एमआयएम 3G पार्टी असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी तेलंगणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील खम्मम येथे ‘रायथू गोसा-भाजपा […]