Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मंचावरून PM मोदींना शिवीगाळ; भाजप नेत्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली
बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या वोटर अधिकार यात्रेदरम्यान काही लोकांनी व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली. याप्रकरणी भाजपने पाटण्याच्या गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआरसाठी अर्ज दाखल केला आहे.