Siddaramaiah : MUDA कार्यालयावर EDचा छापा; आयुक्त आणि विशेष भूसंपादन कार्यालयांची झाडाझडती, निमलष्करी दलही सोबत
वृत्तसंस्था बंगळुरू : Siddaramaiah कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) च्या कार्यालयावर छापा टाकला. […]