लोकलसेवेच्या मागणीसाठी भाजपचे पुन्हा आंदोलन; चंद्रकात पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली. तसेच या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केले. BJP […]