Saturday, 10 May 2025
  • Download App
    chandrakant patil | The Focus India

    chandrakant patil

    सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल-डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा, चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

    सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकर, अजित पवार यांना असे वाटते की सर्व काही केंद्र […]

    Read more

    आमने-सामने: सत्तेसाठी कायपण ! शिवसेनेच्या राऊतांनी गायले नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे ; भाजपच्या पाटलांनी करून दिली हिंदुहृदयसम्राटांची आठवण

    मूळात सत्ता मिळविणं हेच अंतिम उद्दीष्ट मान्य करून आणि त्यासाठी विचारांना तिलांजली दिली गेली, त्याचवेळी जनतेला सगळं समजलं ! विशेष प्रतिनिधी कोल्हापुर : संजय राऊत […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, […]

    Read more

    शिवसेनेला धक्का : माथेरानमधील शिवसेनेचे १४ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये ; सत्ता पालटली

    शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे.  शिवसेनेच्या १४ पैकी  १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष प्रतिनिधी कोल्हापूर :  माथेरान […]

    Read more

    मोदींनी महाराष्ट्राची पाहणी का केली नाही, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले हे कारण

    गुजरातमधील चक्रीवादळाने गुजरातमध्ये केलेल्या नुकसानीची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदत केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी […]

    Read more

    पीपीई किट घालून का होईना पण उध्दव ठाकरेंनी बाहेर पडायला हवे होते, चंद्रकांत पाटील यांचा टोला

    डबल मास्क, पीपीई किट घालून का होईना पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक ते दीड वर्षांपूर्वीच बाहेर पडायला हवे होते. मराठा आरक्षण, कोरोनाचे संकट यावर […]

    Read more

    ठाकरे- पवार सरकार झोपलेलेच; तिकडे मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका! राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांना एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या […]

    Read more

    अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी हायकोर्टाच्या आदेशानुसारच , भाजप अवमान याचिका दाखल करणार ; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    वृत्तसंस्था पिंपरी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरु आहे. पण, ही चौकशी म्हणजे भाजपकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप होत आहे.  हा […]

    Read more

    भाजपच्या विशेष सहकार्याने रावेतमध्ये कोविड हाॅस्पिटल सुरु ; ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह एकूण 180 बेड्सची व्यवस्था

    वृत्तसंस्था पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने पिंपरी-चिंचवड मधील रावेत येथे कोविड हाॅस्पिटल उभारले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे. Kovid Hospital […]

    Read more

    काही जण सुपात तर काही जात्यात : चंद्रकांत पाटील ; ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा

    वृत्तसंस्था पुणे : ”काही जण सुपात असून काही जण जात्यात आहेत,” असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर साधला. माजी […]

    Read more

    आमने-सामने : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा दिला सल्ला ; त्यावर चंद्रकांत पाटलांचा खोचक हल्ला ; पुन्हा रंगले ट्विटर वर वाॅर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत हे नेहमीच काहीतरी सुचक ट्विट करत असतात.यावरून त्यांना अनेकदा विरोधकांनी चांगलेच सुनावले देखील आहे. आपल्या ट्विट मधून ते सतत […]

    Read more

    अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

    Chandrakant Patil : राज्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवलेला आहे. यादरम्यान आघाडी सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर अनेक आरोप केले होते. आता केंद्रावर […]

    Read more

    गुन्हे दाखल करा, घाबरत नाही, चंद्रकांत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांना ठणकावले

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देता, आधी अनिल देशमुख होते आता तुम्ही आलात़ काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही घाबरत नाही़ अशा […]

    Read more

    पाप, सुसु……पुन्हा चंपा म्हणालात तर तुमच्या कुटुंबांतल्यांचा शॉर्टफॉम करील, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं […]

    Read more

    सामान्यांसाठी किमान ३००० कोटींचे पॅकेज द्या, मग लॉकडाऊन जाहीर करा; भाजपची भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोविडची साखळी तोडायला लॉकडाऊन आवश्यक असेल. पण लॉकडाऊन जाहीर करण्याआधी सर्वसामान्य घटकांसाठी किमान ३००० कोटी रूपयांचे पॅकेज द्या आणि मग […]

    Read more

    उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले

    भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल विशेष प्रतिनिधी पुणे: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती दिल्याचा दावा […]

    Read more

    विधान परिषद परभवानंतर बंडखोरीचा सामना करणाऱ्या चंद्रकांतदादांचा राज ठाकरेंना राज्यभर फिरण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ल्यांमध्येच पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करणाऱ्या चंद्रकांतदादा पाटलांनी राज ठाकरे यांना मनसे पक्षवाढीसाठी राज्यभर फिरण्याचा सल्ला […]

    Read more

    मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान एकही मंत्री दिल्लीत नाही, जुन्याच मुद्यांवर युक्तीवाद केल्याने सरकारला फटकारले, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

    मराठा आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान एकही मंत्री दिल्लीत पोहचला नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत […]

    Read more