संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना इशारा, माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार!
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत […]