Stories Helicopter Crash : सीडीएस रावत यांचे अंगरक्षक लान्स नाईक तेजा यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई देणार, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घोषणा