सुधा भारद्वाज यांचा जामीन कायम, भीमा कोरेगावप्रकरणी एनआयएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
भीमा-कोरेगावप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. 2018च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात […]