• Download App
    लखीमपूर’च्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने नेमला एक सदस्यीय आयोग |UP govt. orders enquiry in lakhimpur case

    लखीमपूर’च्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने नेमला एक सदस्यीय आयोग

    विशेष प्रतिनिधी

    अलाहाबाद – लखीमपूर खेरी हिंसाप्रकरणाच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या एकसदस्यीय आयोग नियुक्त केला असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले.UP govt. orders enquiry in lakhimpur case

    लखनौ विभागाचे पोलिस महानिरीक्षक लक्ष्मीसिंह म्हणाले की, न्यायालयीन आयोग या प्रकरणाची चौकशी करून दोषारोप न्यायालयात दाखल करेल.लखीमपूरमध्ये मोटारीने चिरडल्याने शेतकऱ्यांसह आठजण ठार झाल्याची घटना रविवारी घडली.



    आयोग दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करेल, असे राज्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत त्यांच्या कुटुंबीयांनी टिकोनिया येथील घटनास्थळी काचेच्या पेटीत मृतदेह ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वा सन राज्य सरकारने दिले होते.

    UP govt. orders enquiry in lakhimpur case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही

    PM Modi : PM मोदी इटली दौऱ्यावर; PM जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, व्यापार आणि गुंतवणूक करारांवर लक्ष