‘’पंतप्रधानपदाच्या उमेदवारांबद्दल उद्धव ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे…’’ आशिष शेलारांनी लगावला टोला!
’काँग्रेसचे हात मुंबईच्या हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले…असंही शेलार यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. […]